पश्चिम महाराष्ट्र

डॉक्टर्स डे स्पेशल : जीवनधारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

भारताला वैद्यकीय परंपरा लाभलेली आहे. प्राचीन भारतात औषधी वनस्पतींचा कौशल्याने वापर केला जात असे. ही वैद्यकीय परंपरा आजही कायम आहे. आज आपल्या देशात मोठ्या संख्येने मोठमोठी रुग्णालये उभी आहेत. ही महान परंपरा जीवनधारा या आपल्या हॉस्पिटलने जपली आहे. जीवनधारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांची सर्वोतोपरी काळजी घेते. या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपॅडिक उपचार आणि गाइनिकॉलॉजी हे विभाग कार्यरत आहेत. अशा विविध विभागांसह 31 बेड असलेले हे हॉस्पिटल रुग्णांची उत्तोमोत्तम काळजी घेते.

जीवनधारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कात्रजच्या मध्यवर्ती ठिकाणी असून 7 हजार चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारले आहे. कात्रजमधील मोरेबाग भगीरथी स्क्‍वेअर बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांसाठी प्रशस्त लॉबी आहे. आवश्‍यक दिशादर्शकांमुळे हवे असलेल्या डिपार्टमेंटला भेट देणे सुलभ होते.

डिपार्टमेंट
अपघात वार्डमध्ये दोन बेड आहेत. इमर्जन्सी रुग्णांना त्वरित सेवा पुरविण्यात येते. जवळच डायग्नोसिस सेक्‍शन आहे, येथे सोनोग्राफीची सुविधा आहे. 2डी इको आणि डिजिटल एक्‍सरेजची सुविधा आहे.

रुग्णांची अधिक काळजी घेण्यासाठी अतिदक्षता विभाग अत्याधुनिक उपकरणांनीयुक्‍त आहे. प्रत्येक 7 बेड मल्टीपॅरा मॉनिटर्सनी सुसज्ज आहे, ज्यात सेंट्रल नर्सिंग स्टेशन, व्हेंटिलेटर, डिफ्रिब्रिलेटर, सेंट्रल ऑक्‍सिजन आणि व्हॅक्‍युम आहे.

आयसीयूतील रुग्णांना त्वरित मदतीसाठी नर्सिंग कॉल सुविधा उपलब्ध आहे.

400 स्क्‍वेअर फुटाचे सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे. सर्वप्रकारच्या सर्जरी करण्यासाठी एक मोठी सर्जन टीम कार्यरत आहे. ऑपरेशन थिएटर सी-आर्म, ऍनेस्थेशिया वर्कस्टेशन आणि डबल डोम एलईडी ओ.टी. लाईट अशा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.

जीवनधारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास मेडिकल स्टोअर तसेच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुविधा आहे. अशा सर्व वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात रुग्णांना ठेवले जाते.

रुग्णांसाठी स्पेशल रूम आणि सेमी प्रायव्हेट रूमची सुविधा उपलब्ध आहे. तसेच एम4डब्लू आणि एफ4डब्ल्यू सुविधाही आहे.

जीवनधारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल परवडेल अशा शुल्कात हेल्थकेअर सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे.

डॉ. अण्णासाहेब गरुड, डॉ. सचिन शेंडकर आणि डॉ. राम मुळे यांच्या संचालकपदाखाली जीवनधारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पुण्यातील आरोग्य क्षेत्रातील दीपस्तंभ आहे.

उपलब्ध सुविधा
– 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा- हार्टऍटॅक, पॉलिट्रॉमा, विषबाधा, सर्पदंश
– सुसज्ज ऑपरेशन थिएटर ( सी आर्म मशिन, डबल डोम ओ. टी. लाईट)
– लॅप्रोस्कोपिक सर्जरी (दुर्बिर्णीद्वारे शस्त्रक्रिया) उदा. अपेंडिक्‍स काढणे, पित्ताची पिशवी काढणे, हर्निया
– ऑन्कोसर्जरी, मुख कर्करोग, आतड्याचे कर्करोग इ.
– सर्व प्रकारच्या हाडांचे फ्रॅक्‍चर सर्जरी
– न्युरोलॉजी व न्युरोसर्जरी, क्रॅनिओटॉमी, क्रॅनिओप्लास्टी, बर्‌ होल शस्त्रक्रिया.
– 24 तास ऍम्ब्युलन्स सुविधा

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close