मनोरंजन

Deepika Padukone’s Film Recommendations: दीपिकाने चाहत्यांना दिले ‘हे’ चित्रपट पाहण्याचे सल्ले – actress deepika padukone is doing this work to keep herself creative dp ke sujhav

मुंबई:लॉकडाउनच्या आधीपासूनच अभिनेत्री दीपिका पडुकोण हिच्या कडे चित्रपटांची एक भलीमोठी यादी होती. स्वतःच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी तिला ते बघायचेच होते. लॉकडाउनच्या दिवसात तिला हे चित्रपट पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले काही चित्रपट, वेब सीरिज तिनं पाहिल्या. त्याबरोबरच चाहत्यांनाही तिनं उत्तम काहीतरी पाहण्यासाठी सल्ले देणं सुरू केलं आहे.

दीपिकाच्या इंस्टाग्राम हँडलवर एक हायलाइट आहे, ज्यात तिनं सुचवलेल्या कलाकृतींच्या यादीचा समावेश करण्यात आला आहे. याला ‘डीपी के सुझाव‘ असं म्हटलं आहे. त्यामध्ये ‘जोजो रॅबिट’, ‘फँटम थ्रेड’, ‘हर’, ‘इनसाइड आउट’, ‘स्लीपलेस नाइट्स इन सिएटल’ यासारख्या चित्रपटांचा आणि ‘पाताललोक’, ‘हॉलिवूड’ यासारख्या सीरिजचा समावेश आहे.


‘शी’ वेबसीरिज पाहयचा विचार आहे? वाचा रिव्ह्यू
या गुणी अभिनेत्रीनं आपल्या दिवसातला काही वेळ यासाठी खास राखून ठेवला आहे. विविध चित्रपटांतील कलाकारांचे उल्लेखनीय अभिनय पाहून, आपलंही अभिनयाचं क्षितीज विस्तारायला मदत होईल. यामुळे क्रिएटीव्ह राहायला मदत होते, असं ती म्हणते. ऑनलाइन स्क्रिप्ट नरेशन ऐकण्यासाठीदेखील लॉकडाउनचा वेळ ती सत्कारणी लावते आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींची मॅनेजर दिशा सालियानची आत्महत्या

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close