Health & Fitness

शंभूराजे प्रतिष्ठान तर्फे सॅनिटायझरचे वाटप

अकलूज प्रतिनिधी – संग्रामनगर अकलूज परिसरात कोरोना चे दोन रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर या परिसरात कोरोना चा धोका लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी संग्रामनगर अकलूज येथील शंभूराजे प्रतिष्ठान तर्फे संग्रामनगर, आनंदनगर तसेच बागेचिवाडी येथील परिसरात सॅनिटीझर आणि बाथरूम क्लिनर चे वाटप केले.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close