उत्तर महाराष्ट्रजळगावराज्यसामाजिक

पातोंडामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

शिवाजी पारधी, (अमळनेर) –  लोकशाहीर, साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती पातोंडा येथे मोठ्या उत्साहात    साजरा करण्यात आली.  अण्णाभाऊ साठे नगरात त्यांच्या प्रतिमेला सागर मोरे ( ग्रा.पं. सदस्य) यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी प्रकाश वाघ, दिनकर वाघ, महेंद्र वाघ, बापू वाघ, आबा वाघ, अशोक कसबे, भगवान खंडारे, नामदेव मोरे, शंकर खंडारे, सागर सकट, अशोक खंडारे, बुधा खंडारे व समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीचा कार्यक्रम 03 ऑगस्ट 2018 शुक्रवार रोजी संध्याकाळी ठीक 05 वा साठे नगर पासून सुरुवात होणार असल्याचे व त्या कार्यक्रमाला सर्व समाज घटकातील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश वाघ यांनी केले आहे.

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: