इतरऔरंगाबादमराठवाडायुथ कट्टाराज्यशिक्षण

संगणक शिकणे ही एक काळाची गरज – प्रा.अर्जुन जगताप

Spread the love

रामेश्वर केरे, (औरंगाबाद) – विज्ञानाची स्पर्धा दिवसोनदिवस वाढत चालली आहे , दैनंदिन व्यवहार आँनलाइन असल्याने विद्यार्थ्यांने लवकर संगणक शिकून त्यांवर सर्वाची कमांड असायला हवी. संगणक शिकणे ही एक काळाची गरज बनली असल्याचे सदगुरु इंन्फोटेक चे प्रा.अर्जुन जगताप परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात  बोलत होते.

शासकीय, बॅंकिंग, निमशासकीय, महाविद्यालय, प्रवेश, सरकारी योजना आदी सर्वच क्षेञात आँनलाइन पध्दतीने काम असल्याने, प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्यामुळे कामे पारदर्शक सोपी झाले आहे. संगणक शिकल्याने नोकरीच्या मोठी संधी देखील निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळांपासून संगणक हाताळायला हवे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . पुढील महाविद्यालयीन भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: