पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

आज मध्यरात्रीपासून एस टी कर्मचाऱ्यांचा अघोशित संप

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली मात्र, ती फसवी असल्याने पुन्हा या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून गुरुवारी मध्यरात्री राज्यातील सर्व बस ह्या आगारातच राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारची सकाळ प्रवाशांसाठी अडचणी घेऊनच उजा़डली.
या  संपाविषयी कोणताही पत्रव्यवहार न करता केवळ कामगार सेना वगळता सर्व संघटनांच्या कृती समितीने हा एल्गार पुकारला आहे. कृती समितीची मागणी ३१ मार्च २०१६ च्या मुळ वेतनात दिलेल्या सुत्राप्रमाणे २.२७ टक्केचे सुत्र मान्य झाले. सर्व कर्मचाऱ्यांना ३२ टक्के ते ४८ टक्के वेतवाढीचा दावा केला. परंतू १७ते २५ टक्के पर्यंतच वाढ होत असल्याने ही घोषणा फसवी असल्याचा आरोप कृती समितीने करून अचानक संप पुकारला. आता शासनाची कोंडी होणार आहे. त्या अनुशंगाने सर्व ठिकाणच्या विभागीय कार्यालयात बैठका  झाल्या असून गुरवारी मध्यरात्रीची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी अघोशित संपाचे सस्त्र उघारले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: