औरंगाबादमराठवाडारणधुमाळीराज्य

अहमदनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दगडी पुतळ्यावर दुग्धाभिषेक

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (अहमदनगर) – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांचा दगडी पुतळा तयार करूण दुग्धाभिषेक घालण्यात आला तसेच मोफत दुध वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.अजित नवले, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील, गुलाबराव डेरे, अँड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, रोहन आंधळे, सुधीर भद्रे, खंडु वाकचौरे आदी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: