इतरबीडमराठवाडाराज्यशिक्षण

पदवीधराच्या विकासासाठी पदवीधर हक्क परीषदेची स्थापना संस्थापक अध्यक्ष – अॅड . गणेश करांडे

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(बीड) –  महाराष्ट्रात विविध वेळी पदवी पर्यंतचे शिक्षण होते . परंतु त्यानंतर नोकरी , व्यवसायात काही अडचणी आल्यास त्या पदवीधराने कोणाकडे न्याय मागायचा आपल्याकडील शैक्षणिक दर्जा ढासळलेला असुन या सरकारी धोरण चुकीचे असल्यामुळे पदवीधरांना बेरोजगारी, नौकरी तसेच हताश होऊन आत्महत्या या सरख्या असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे .

या प्रकारे शासनच्या उद्योगाविषयी चे धोरण व्यवस्थित नसल्यामुळे पदवीधर व्यवस्थित व्यवसाय देखील करू शकत नाही . याच सर्व बाबीचा अभ्यस करून मराठवाड्यात कसलाही व्यवसाय , व्यापार , नौकरी या बाबीना विकासासाठी चालन द्यावा या करीता या उद्देशानी या संघटनेचे स्थापना केली आहे .

तसेच प्राध्यापक , शिक्षक इत्यादी वर्गामध्ये देखील तोच असंतोष आहे . मागील पाच वर्षात जर एकाही प्राध्यापकाचे नौकरीचे अॅप्रोल मिळाले नसल्यामुळे अापण या विद्यापीठांना व युजीसी सारख्या मोठ्य व्यावस्था रबरी शिक्यासारख्या वापर तर चालला नाही अशी नाराजीची खंत वाटते .

पण जर यावर कोणीच आवाज उठवला नाही तर ही कायम समस्या राहील मग यावर कोठे तरी कायमचा उपाय करून कायमचे मार्ग निघावेत या करित पदवीधरांचे विकासासाठी त्यांचे व्यवस्थीत धोरणे करण्याकरिता व्यवसायिक गुत्तेदार यांना पदवी करून देवून देखील काही फायदा नाही .

शेक्षणिक धोरणे व त्यात चाललेला भ्रष्टाचार थांबणे पदवीधरांच्या प्रश्यनांना मार्ग देणे व विविध उपक्रमाकरिता सदरच्या पदवीधर हक्क परिषदेची गरज असल्याचे दिसते म्हणून आज महाराष्ट्राच्या धर्तीवर काम करणारी मराठवाड्यातील , विदर्भातील पश्चिम महाराष्ट्र व खानदेश या सारख्या प्रांतामध्ये जाऊन काम करण्याकरिता आज आपल्या संघटनेची स्थापन झाली . यावेळी संघटनेचे संस्थापक अॅड .गणेश करांडे यांनी पढाकार घेवन सदरच्या संघटनेची स्थापना केली  आहे .

यात असंख्य कार्यकरत्यानी व पदवीधरानी सभासद नोंदणी केली . प्राध्यापक , शिक्षक , पदवीधर , वकील , इंजिनिअर , डॉक्टर आदींनी नवीन संघटनेची स्थापना झाल्याच्या शुभेच्छा देवून एकमेकाच्या सोबतीने कामाला लागावे करीता एकजुटीने सर्वांना अडीअडचणीचे साधन बनाके असं आवाहन संस्थापक अध्यक्ष अॅड . गणेश करांडे यांनी यावेळी केले .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: