पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

भारती अभिमत विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – भारती अभिमत विद्यापीठच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘ (‘आयएमईडी’ ) मध्ये ‘रोल ऑफ फॅकल्टी मेंबर्स इन एनबीए एक्रिडिटेशन’ या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम पार पडला.

‘आयएमईडी’ पौड रस्ता येथे हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ९ डिसेंबर रोजी झाला. डॉ.शैलेश कासंडे यांनी मार्गदर्शन केले.

‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले. संयोजन समितीचे सदस्य डॉ.सचिन आयरेकर,डॉ.प्रमोद चव्हाण,सोनाली खुर्जेकर,स्वप्नील थोरात आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: