इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

पुण्याच्या श्रुतिका राऊत हिला कझाकिस्तान येथील पॉवर लिफ्टिंगमध्ये कांस्य पदक

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – कझाकिस्तानातील अलमाटी येथे नुकत्याच झालेल्या एशियन क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या कु.श्रुतिका अभय राऊत (वय २४) हिने कांस्य पद्क मिळवून तिसरा क्रमांक पटकवला आहे.

तसेच तिने यापूर्वी केरळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते.तिच्या यशाचे कुटुंबिय व नागरिक यांनी कौतुक केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: