इतरऔरंगाबादमराठवाडाराज्यसंपादकीय

ओमप्रकाश तोष्णीवाल याना महेश म॓ञ 21 वा वर्धापन वर्ष सजग पाठक पुरस्कार घोषित

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(औरंगाबाद) – औरंगाबाद बालाजी नगर माहेश्वरी समाज चे मा ,प्रभाग प्रमुख व महेश बो॓क चे माजी संचालक ओमप्रकाश लक्ष्मीनारायण तोष्णीवाल या॓ना महेश म॓ञ चे संचालक श्री नंदलाल गोपिकीशनजी राठी यानी स्वता होऊन जालना महेश मञ च्या 21व्या वर्धापन दिना नीर्मिता ओमप्रकाश तोष्णीवाल याना सजग पाठक प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आले.

त्याचा सोबत परतुड चे श्री श्यामसुन्दर सोनी उत्कुष्ट स॓वाददाता अहमदनगर चे श्री पुरुषोत्तम मानधने सेवारत्न अमरावती श्री श्यामसुंदर टावरी समाजोपयोगी साहित्य सर्वा ना महेश मञ परिवार तर्फ पुरस्कार घोषित करना आले तोष्णीवाल परिवार , माहेश्वरी समाज, मिञ परिवार तर्फ पुरस्कार घोषित ता चे महेश मञ परिवार चे भी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: