इतरपरभणीमराठवाडाराज्यसंपादकीय

परभणी जिल्हा माहेश्वरी सभेच्या उपाध्यक्षपदी ‘गोपाल मंत्री’

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(गंगाखेड-परभणी) – परभणी जिल्हा माहेश्वरी सभेच्या नूतन कार्यकारिणीची वर्ष 2019 ते 2022 या तीन वर्षीसाठी नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये विभाग तीन अंतर्गत गंगाखेड मधून माहेश्वरी सभा गंगाखेडचे जिल्हा प्रतिनिधी असलेले’ गोपाल मोहनलाल मंत्री’ यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, असे माहेश्वरी सभा परभणीचे नूतन अध्यक्ष पुरुषोत्तम धूत यांनी कळविले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल माहेश्वरी सभा गंगाखेड चे अध्यक्ष नंदकुमार सोमानी ,सचिव विजयकुमार बंग, उपाध्यक्ष प्रशांत काबरा, कोषाध्यक्ष गोविंद भंडारी, मनीष तापडिया ,बबलू राठी, डॉ. मनिष बियाणी, राजू मनियार, पंकज भंडारी, माहेश्वरी युवा संघटना चे अध्यक्ष आनंद सारडा ,सचिव गोपाल तापडिया तसेच सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक राम पाठक , मादरपल्ले, रमेश गिराम, अनंत काळे, तसेच लायन्स क्लब गंगाखेड टाऊनचे अध्यक्ष रामेश्वर तापडिया ,कॅबिनेट ऑफिसर दगडू सोमानी यांनी या निवडीचे स्वागत केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: