इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

नायगवच्या उपसरपंचपदी खळदकर

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुरंदर -पुणे) –  पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी किशोर खळदकर यांची नुकतीच निवड झाली. सरपंच दिपाली जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.ग्रामसेवक विठ्ठल धायगुडे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मंगल मेमाणे,सविता खेसे,चंद्रकांत चौंडकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडगे,उत्तम ठवाळ,तंटामुक्तीचे माजी उपाध्यक्ष सदाशिव चौंडकर,नायगाव सोसायटीचे संचालक संजय होले,सिद्धेश्वर सोसायटीचे संचालक चांगदेव चौंडकर,काशिनाथ खळदकर, प्रभाकर खळदकर,दिलीप मोरे,राहुल कड,महेंद्र खेसे,संतोष गायकवाड,अजित मेमाणे,अल्लाउद्दीन सय्यद,मंगेश चौंडकर,मनोज जगताप,सिद्धनाथ खेसे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: