इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

श्री रामजन्मभूमी न्यासच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माजी मंत्री दिलीप कांबळे यांची निवड

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांची अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी न्यासच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .दिलीप कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत विस्वासू समजले जातात .

या पदावर नितुक्ती झाल्याने त्यांचा राष्ट्रीय राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात प्रवेश झाल्याचे सूतोवाच करण्यात येत आहे .दिलीप कांबळे हे श्री रामजन्मभूमी न्यास आणि राष्ट्रीय संघाच्या कार्यासाठी नेहमी क्रियाशील होते.

त्यामुळेच त्यांना उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याचे सांगितले जात आहे .त्यांना निवडीचे पत्र न्यासचे अध्यक्ष श्री म.जन्मेजय शरणजी महाराज स्वामी यांनी नुकतेच दिले आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: