इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटीच्या वतीने “नृत्यधारा” कार्यक्रम संपन्न

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या वतीने कथक नृत्यातून “नृत्यधारा”हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.वेल्हे तालुक्यातील वाजेघर गावातील राजगड विद्यालयातील शाळेच्या “हॅप्पी स्कूल”प्रकल्पाच्या मदतीसाठी याचे आयोजन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष रो.सुजाता कुलकर्णी,रो.प्रमोद गोखले,रो.अनंत देशपांडे,रो.रवी कुलकर्णी,रो.महेश भागवत,राकेश ठाकुर,कथक नृत्यांगना कथक गुरु मनीषा साठे,कन्या शांभवी दांडेकर,सून तेजस्विनी साठे,आणि नट सर्वेश्वरी साठे,आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य,व रसिक नागरिक उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: