इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी रवींद्र जोशी यांची फेरनिवड

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या २०१९-२० या कालावधीकरीता रवींद्र दिगंबर जोशी यांची फेरनिवड करण्यात आली असून प्रकाश र. बडगुजर यांची उपाध्यक्षपदी तर तीर्थराज ज. जोशी यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुद्रण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेने यावर्षी संस्थेने १०१ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या या मुद्रण क्षेत्रातील अडचणी सोडविणे व मुद्रण क्षेत्रात होणारे नवीन तांत्रिक बदल मुद्रण व्यवसायिकांपर्यंत पोचविणे हे या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

यावेळी विविध समित्यांची पुनर्रचना करण्यात आली त्या पुढील प्रमाणे : मुद्रण साहित्य भांडार : संजय सावंत, कृष्णा उत्तेकर व कृष्णा जागडे वास्तू समिती : दीपक ढोलेपाटील, गणेश दात्ये व मोहन फडतरे मुद्रण प्रकाश समिती : किशोर गोरे, राहुल मारुलकर व शेखर धुमाळ शिक्षण समिती : विनय कळसकर, अतुल वाडकर व अतुल श्रोत्री ग्रंथालय व प्रकाशन समिती : दत्तात्रय मुजुमदार, विक्रम गोगावले, जोरेम मॅथ्यूज

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: