इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

फडणवीसांचे असेही विक्रम

Spread the love

 महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरि नवा मुख्यमंत्री नियुक्त होईपर्यंत तेच काळजीवाहु मुख्यमंत्री राहणार आहेत.

फडणवीसांचे विक्रम

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहाणारे केवळ दुसरे नेते.

सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भुषवणारे अलीकडील काळातील पहिले मुख्यमंत्री.

एकाच महिन्यात दोनदा राजिनामा देणारे एकमेव मुख्यमंत्री.

एकाच महिन्यात दोनदा कळजीवाहु मुख्यमंत्री होणारे पहिले मुख्यमंत्री.

महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात सर्वात कमी कालावधी भुषवणारे (४ दिवस) पहिले मुख्यमंत्री. या आधी हा विक्रम पी के सावंत यांच्या नावे होता. ते ९ दिवस मुख्यमंत्री होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: