इतरउत्तर महाराष्ट्रगुन्हेविश्वनाशिकराज्य

लग्न सोहळ्यात १० वर्षाच्या मुलाकडून सोन्याचे दागिने लंपास

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(येवला – नाशिक ) – येवला तालुक्यातील अंदरसुल येथे लग्न सोहळ्यात चोरीची घटना घडली आहे. एका आठ ते दहा वर्षांच्या मुलानं वधुच्या कक्षेत जाऊन चोरू केल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. वधूच्या कक्षेतून साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांची पर्स या मुलानं चोरी केली.

वधूपक्ष आणि वर पक्षातील प्रमुख नातलगांनी या मुलाला ओळखत नसल्याचं सांगितल्यानं हा मुलगा नक्की विवाह सोहळ्यात कसा असा प्रश्न साऱ्यांना पडलाय.

येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येवला पोलीस तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: