इतरदेशविज्ञान तंत्रज्ञानसंपादकीय

अनिल अंबानी यांच्याकडून रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत छाया विरानी, रायना करानी, मंजरी कैकर आणि सुरेश रंगाचर यांनीही संचालकपदाचा राजीनामा दिला. कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशनने दिवाळखोरी जाहीर केली आहे.

कालच जाहीर झालेल्या तिमाही निकालात रिलायन्स कम्युनिकेशनला ३०,१४२ कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले होते.

कॉर्पोरेट विश्वात व्होडफोन-आयडिया यांच्या तोट्यानंतर एखाद्या कंपनीला झालेला हा सर्वाधिक तोटा आहे. यानंतर दिवाळखोरी प्रक्रियेतंर्गत कंपनीच्या मालमत्तांची विक्री सुरु झाली होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: