इतरराज्यवर्धाविदर्भसंपादकीय

वंचित बहूजन आघाडी शाखेचे शिवाजी वार्ड हिंगणघाट येथे उदघाटन

Spread the love

दशरथ ढोकपांडे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,हिंगणघाट – वर्धा) – वंचित बहूजन आघाडी हिंगणघाट शिवाजी वार्ड येथे शाखेचे उदघाटन करण्यात आले.

त्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून डॉ श्री गोपाल मानधनिया सर ,उदघाटक वंचित बहूजन आघाङी हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष डॉ उमेश वावरे, हिंगणघाट शहर अध्यक्ष दिलीप कहूरके, विधानसभा प्रसिद्धि प्रमुख मनीष कांबळे, हिंगणघाट तालुका सचिव चारू आटे ,शाखा अध्यक्ष रमेश चिल्लीरवार उपाध्यक्ष टोनू ,साहारे सचिव विनोद रेडलावार, सहसचिव भैयाजी घोडे, कोष्याअध्यक्ष विजय फुलझले, नितीन तन्ना, विजय फूलमाळी, सुरेश दरबेशवार ,बाळा मानकर ,देवाभाऊ भगत, सूशिल शर्मा, दिलीप जाभूळकर, मंगेश टापरे, अतुल कंमरे, आशीष पिलारे, प्रमोद ऊईके, केशव ढाले, निलेश गजभिये ,संजय दरबेशवार, विलास लखकवार, विनोद गोडघाङे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: