इतरऔरंगाबादमराठवाडाराज्यसंपादकीय

औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी ऋषिकेश मुळे यांची तर जिल्हा कार्य उपाध्यक्ष पदी रविद्र गायकवाड यांची निवड

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(औरंगाबाद ) – भष्ट्राचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य च्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी ऋषिकेश मुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी भष्ट्राचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देऊन गौरवण्यात आले .

तसेच यावेळी श्री कैलास सातपुते , श्री उल्लास वाघमोडे ,श्री अंबादास शिंदे यांच्या उपस्थितित योग्य मार्गदर्शन करून ही नियुक्ति केली . ऋषिकेश मुळे यांनी आत्तापर्यत केलेल्या अनेक उल्लेखनीय कामगीरी मुळे व भष्ट्राचार विरोधात त्यांची काम करण्याची धडपड पाहून ही नियुक्ति केल्याचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी यावेळी सांगीतले.

तसेच भष्ट्राचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य च्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले.

तसेच यावेळी पत्रकार रविंद्र गायकवाड यांची देखील औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली .व त्यानाही पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या .या निवडीचे अनेक स्तरातून कौतुक व शुभेच्छाचा होत आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: