इतरमनोरंजनमुंबईमुंबईराज्य

‘ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू: नवाजुद्दीन सिद्धिकी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई ) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने वर्चस्व प्रस्थापित केलं. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘ठाकरे २’ चे काम सुरू झाल्याचा खुलासा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीने केला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: