चाळीसगावात कृउबा समिती सभापतीपदी सरदासिंग राजपूत तर उपसभापती किशोर पाटील बिनविरोध

खरेदी करताय? तत्पूर्वी खालील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
खरेदी करताय? तत्पूर्वी वरील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
महाराष्ट्र विश्व न्यूज,(चाळीसगाव जळगाव ) – चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाजपाचे सरदासिंग राजपूत आणि उपसभापती किशोर पाटील यांनी बनविरोध निवड झाली.
तत्कालीन सभापती व उपसभापतीने राजीनाना दिल्याने नवीन पदाधिकार्यांच्या आज सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.सभापती व उपसभापती हे भाजपाचे झाल्याने आता कृउबाच्या सत्तेतून शिवसेना बाहेर निघाली आहे.
तर येणार्या आठ दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १० रुपयात शेतकर्यासाठी जेवण देण्याच्या घोषणा उपस्थिती आमदारांसह सभापतीनी केली आहे.