इतरऔरंगाबादमराठवाडारणधुमाळीराज्य

दहा दिवस उलटू द्या, भाजपचेच सरकार येईल : इम्तियाज जलील

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(औरंगाबाद ) – ‘आम्हाला नाही, तर कुणालाच नाही’ अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात भाजपचा गुंडाराज सुरू असल्याची टिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटल्यानंतर आता पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून भाजप कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे आमदार फोडून दहा दिवसांतच सरकार स्थापन करतील असा दावा देखील त्यांनी केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: