इतरकृषीबीडमराठवाडाराज्यसंपादकीय

वंचित शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप करणेबाबत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(बीड ) – आत्महत्याग्रास्त आणि कायम दुष्काळाने होरपळलेल्या बीड जिल्ह्यातील परळीसह इतर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या अनागोंदी कारभारामुळे अद्याप पर्यंत पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे विम्यापासून वंचित असणारे शेतकरी अस्वस्थ आहेत सन 2018 मध्ये विमा रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत या ना त्या कारणाने पीक विमा मिळाला नाही.

ही रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीला धरून किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली दि.ओरिएंटल इन्शुरेंस कंपनी लि. या विमा कंपनी च्या पुणे कार्यालयासमोर दि.१३/११/२०१९ पासून बेमुदत मुक्काम सत्याग्रह
करण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी संपर्क खलील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काँ.सुदाम शिंदे
मो.नं.7066800268

काँ.मुरलीधर नागरगोजे
मो.नं.8390234378

काँ.बालासाहेब कडभाने
मो.नं.9405814792

साथी मुक्तेश्वर कडभाने
मो.नं.9595459808 (भिलेगाव)

साथी मारोती कावळे
मो.नं.9370703277

साथी आण्णाभाऊ खडके
मो.नं.9881147343 (कावळेवाडी)

काँ.सखाराम शिंदे
मो.नं.9823884866
(करेवाडी)

काँ.विष्णु देशमुख
मो.नं. 9403065306

काँ.प्रविण देशमुख
मो.नं.9405818080
काँ.विशाल देशमुख
मो.नं. 9823887333

काँ.मनोज देशमुख
मो.नं.9665596777

काँ.मनोज स्वामी
मो.नं.9970669888

साथी अशोक शेरकर
मो.नं.8668864687(मोहा)

भगवान(नाना)शिंदे (बोधेगाव )
मो.नं.9822293777

साथी अंकुश उबाळे(वाघाळा)
मो.नं. 8805646940

गणेश गिरवलकर
मो.नं.9309164665(नागपिंप्री)
यांच्याशी संपर्क साधावा

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: