इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीयसाहित्य

स्वीडिश व्यवस्थापनशास्त्र तज्ञ डॉ.फ्रेडरिक बिल यांची भारती विद्यापीठ आय एम इ डी मध्ये व्याख्याने

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – स्वीडिश व्यवस्थापनशास्त्र तज्ञ डॉ. फ्रेडरिक बिल यांची भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम इ डी) मध्ये एमबीए द्वितीय वर्ष व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती .

लिनस युनिवर्सिटी(स्वीडन) आणि भारती विद्यापीठ आय एम इ डी मधील शैक्षणिक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत डॉ. फ्रेडरिक येथे आले आहेत .उद्योजकता विकास ,धोरणात्मक व्यवस्थापन इत्यादी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले .’इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: