इतरगुन्हेविश्वराज्यवर्धाविदर्भशिक्षण

रा सु बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य व लिपिकास १० हजारांची लाच घेताना अटक

Spread the love

दशरथ ढोकपांडे, (हिंगणघाट-वर्धा) – रा सु बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर आंबटकर व लिपिक शेखर कुटे यांनी दहा हजाराची लाच घेताना प्राचार्याच्या कक्षामध्ये लाचलुचपत प्रतिबधक विभाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून रंगेहात अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ शेषराव जूडे (वय60) हे ग्रामीण विकास संस्थेच्या रा, सू बिडकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत होते, डॉक्टर शेषराव जुडे हे 31 जुलै 2019 ला त्यांना रिटायरमेंट मिळाले रिटरमें चे पैसे त्वरित मिळावे तसेच महाविद्यालयांनी पेन्शन केस ही सहा महिने अगोदरच सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नागपूर यांचे कडे पाठविण्यास पाहिजे होती. परंतु ही केस त्यांनी आज पर्यंत पाठवली नाही ,मी सतत प्राचार्य आंबेडकर यांना भेटत होतो, तरी ते प्राचार्य आंबेडकर यांना प्रतिसाद देत नव्हते. डॉ, शेषराव यांनी लेखी अर्ज सुद्धा त्यांच्याकडे दिला होता. पुन्हा आठ दिवस अगोदर हे प्राचार्य आंबटकर यांना भेटले तरी त्यांनी 55125 रुपयांची आंबटकर ने मागणी केली. तर तुमची संबंधित केस सहसंचालक उच्च शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येईल. तसेच ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष उषाकिरण थुटे यांना त्यांच्या निवासस्थानी सुद्धा भेटलो. त्यांनीसुद्धा म्हणाल्या की प्राचार्यांना तीस हजार देऊन टाका मी दया करून तीस हजारात मान्य झालो.

दिनांक सात नोव्हेंबरला माझ्याकडे 10 हजार रुपये आहे आणि उर्वरित रक्कम ही 20,000 रुपये दोन दिवसांनी देतो, असे सांगितले. दुपारी दोन वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी प्राचार्यांच्या केबिन मध्ये त्यांना दहा हजार रुपये देताना रंगेहात पकडले आंबेडकर व थुटेमॅडम यांनी हि हे दहा हजार रुपये कॉलेजचे लिपिक शेखर कुटे यांच्याजवळ द्या डॉ,शेषराव जुडे यांनी शेखर कुटे त्यां

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: