उत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (ब्युरो रिपोर्ट) –

निकालाच्यादिवशी “सरकार बनवण्याचे सर्व पर्याय खुले” या उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याने धक्का लागला*

अडीच वर्षाबाबत माझ्यासोबत अथवा माझ्यासमोर कुठलाही फाॅर्म्युला ठरलेला नाही

उद्धव ठाकरेंना मी अनेकवेळा फोन केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही

शिवसेनेनेच सरकार स्थापनेची चर्चा थांबवली

आमच्याशी बोलण्यासाठी त्यांना वेळ नाही मात्र आघाडीशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ आहे

फोडाफोडीचे आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावे अन्यथा माफी मागावी

भाजप सरकार बनवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करणार नाही हा शब्द

नवीन व्यवस्था होईपर्यंत राज्यपालांच्या सुचनेनुसार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार

येणारे आगामी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातच येईल

पुन्हा निवडणुका लावण्याऐवजी सरकार यावं ही इच्छा

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: