इतरराज्यवाशिमविदर्भसाहित्य

कामरगाव येथे ईद ऐ मिलाद उत्सवा संबंधाने रूटमार्च चे आयोजन

Spread the love

विनोद नंदागवळी,(कामरगाव वाशिम ) – कारंजा तालुक्यातील पो स्टे op धनच बु अंतर्गत कामररगाव येथे दि 7–11–19 रोजी ठाणेदार श्री मनीष पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कारंजा लाड श्री संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च चे आयोजन केले कार्यक्रमाला पोलीस स्टे धनज कारंजा शहर कारंजा ग्रामीण व o,p कामरगाव तसेच SRPF कर्मचारी हजर होते नागरिकांना ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत साजरा करण्याबाबत शुभेच्छा दिल्या

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: