इतरउत्तर महाराष्ट्रनंदुरबाररणधुमाळीराज्य

‘या’ गावात केवळ एकाच मतदाराने केलं मतदान

Spread the love

 महाराष्ट्र विश्व न्यूज ,(नंदुरबार) – विधानसभेसाठीचे मतदान काल सोमवारी पार पडलं. मात्र, नंदुरबारच्या अक्कलकुवा मतदारसंघातील मणीबेली गावातल्या केवळ एकाच मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे.

अक्कलकुवा मतदारसंघातील मणीबेली या गावाची एकूण लोकसंख्या 1300 असून 328 नोंदणीकृत मतदार आहेत.त्यातील 327 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला, तर केवळ एकाच मतदाराने मतदान केलं आहे.

सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेल्या या गावात वीज, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या कमतरतेमुळे सर्वांनी मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचं म्हंटल आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: