इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसंपादकीयसामाजिक संस्था

राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विद्यार्थ्यांची दिव्यांग मतदारांना मदत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) –  भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट( ‘आयएमईडी’) मधील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विद्यार्थ्यांनी मोरे महाविद्यालय (पौड रस्ता) मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना मदत केली .

शासनाच्या निर्देशानुसार वृध्द ,दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी हे विद्यार्थी मदत करीत होते .

आयएमईडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर,प्रा.डॉ.सीमा तारणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजल्यापासून हा उपक्रम पार पडला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: