Uncategorized

जमआते इस्लामी हिन्दचा वंचित बहुजन आघाडीला पाठींबा

Spread the love

नांदेड –  वंचित बहुजन आघडी चे नांदेड उत्तर  येथील उमेदवार फारूक अहमद यांना जमआते इस्लामी हिन्द या संघटनेने  पाठिबा जाहीर केले तसेच आम्ही वंचित आघडी सोबत आहे कारण राज्यात सर्वात जास्त मुस्लिम उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिलेले आहेत. तसेच वंचित बहुजन आघडी सेक्युलर विचारसरणी घेऊन समाजातील प्रत्येक वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे. त्यामुळेच जमआते इस्लामी हिन्दचा वंचित बहुजन आघाडीला पाठींबा दिला असल्याचे सांगितले  आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: