Uncategorized

अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनच्यावतीने अमितभाऊ भुईगळ यांना जाहिर पाठिंबा

Spread the love

औरंगाबाद –  वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार तसेच मातंग समाजाला नेहमी सुख-दुःखामध्ये हिरीरीने पाठिशी उभे राहणारे, समाजाच्या हक्क व अधिकारांसाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा करणारे मा.श्री.अमितजी भुईगळ साहेब यांना, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशनच्यावतीने जाहिर पाठिंबा देण्यात असून, औरंगाबाद मध्य मतदारसंघातील सर्व मातंग समाजाचे मतदान हे अमितजी भुईगळ यांना मिळून देण्यासाठी संघटनेच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. करिता हा जाहिर पाठिंबा.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: