रणधुमाळीराज्यUncategorized

नागपूर मध्ये वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद

Spread the love

नागपूर – नागपूर मध्ये काल उमेदवारांच्या प्रचार्थ प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली या सभेला नागपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी आंबेडकर यांनी नागपूर मधील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान केले.

देवेंद्र फडणवीस यांनी फक्त फोडाफोडेची राजकारण केले महाराष्ट्रा विकासाच्याबाबती पिछाडीवर पडले आहे. भाजप ब्लकमेलिंगचे राजकारण करत आहेत विरोधकांचा आवाज दडपत आहे अशी सडकून टिका  भाजप सरकार वर करत वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान  आंबेडकर यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: