Uncategorized

महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते काय करीत आहेत? प्रदेश कॉंग्रेसवर सोनिया गांधी नाराज !

Spread the love

मुंबई –  विधानसभेचा  प्रचाराचा नारळ फुटला तरी कॉंग्रेसच्या बाबतीत महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करण्यात नेते कमी पडत आहे असा अवहाल प्रदेश कॉंग्रेसच्या निरीक्षकांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिला असल्याचे राजकीय वर्तुळात  बोलले जाते. त्यामुळे सोनिया गांधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस वर नाराज असून विधानसभे नंतर मोठ्या बदलाचे संकेत दिले आहे .

महाराष्ट्रातील कॉंग्रेस  नेते काय करीत आहेत?’ कॉंग्रेसचा विचार  लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडताना दिसत आहे.  महाराष्ट्रात काँग्रेसच्या या दुर्दशेसाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर सोनिया गांधी नाराज असून विधान सभेच्या निकाला नंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस मध्ये मोठे बदल पाहायला मिळतील असे कॉंग्रेस च्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: