Uncategorized

तुम्हाला प्रतिनिधी ट्विट करणारे पाहीजेत की तुमच्या साठी रस्त्यावर उतरणारे – सुजात आंबेडकर

Spread the love

पुणे प्रतिनिधी – सध्याचे राजकीय प्रतिनिधी फक्त ट्विट करून काम केल्याचा देखावा करतात पंरतु प्रत्यक्षात मात्र जनसामान्यांच्या करीता रस्त्यावर उतरत नाही की त्यांचे प्रश्न सोडवत नाहीत दुसरी कडे मात्र वंचित बहुजन आघाडी जनसामान्यांच्या साठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत विविध जन हिताचे प्रश्न घेऊन लढत आहे.

आता विधानसभेला तुम्हाला तुमचा प्रतिनिधी ट्विट करणारे पाहीजेत की तुमच्या साठी रस्त्यावर उतरणारा हे तुम्हीच ठरवा . सुजात आंबेडकर यांनी पुण्यात येथील प्रचार सभेतील बोलाना तुमच्या साठी रस्त्यावर उतरणा-या वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान केले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: