उत्तर महाराष्ट्रकोकणपर्यावरणपश्चिम महाराष्ट्रप्रशासनमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भ

वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Spread the love

मुबंई प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभे साठी स्टार प्रचारकाची यादी जाहीर करण्यात आली.वंचित बहुजन आघाडी कडून अंजली आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्या सहीत सुप्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे तसेच धनगर नेते व अभ्यासू वक्ते यशपाल भिंगे यांना वंचित बहुजन आघाडी ने प्रचाराच्या रिंगणात उतरवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: