इतरक्रीडा

आर.अश्विन एकाकी : गावस्कर

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – तब्बल 2 वर्षानंतर आर.अश्विन कसोटी सामन्यांमध्ये दिसला आहे. 2 वर्ष संघाबाहेर बसलेला अश्विनच्या परिस्थितीवर माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे.

गावस्कर म्हणाले :

▪ सभोवतालच्या लोकांचा आपल्यावर विश्वास असेल तर आपलाही आत्मविश्वास वाढतो.

▪ एखाद्यात आत्मविश्वासाची कमी असेल तर त्याला सांभाळून घेणे आपले कर्तव्य आहे.

▪ याच प्रोत्साहनाला मुकल्यामुळे आर अश्विन एकाकी झाला आहे.

▪ अश्विनने आतापर्यंत साडेसातीनशे बाली घेतले असून त्याची हि कामगिरी दुर्लक्षित करून चालणार नाही.

दरम्यान, अश्विनने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत 46 टी 20 सामन्यांमध्ये 52 बळी, 111 एकदिवसीय सामन्यांत दीडेशे बळी, 66 कसोटी सामन्यांत 345 बळी घेतले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: