इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसाहित्य

सांगली – कोल्हापूर पूर परिस्थितीत मदत करणाऱ्यांचा सत्कार

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – सांगली -कोल्हापूर पूर परिस्थितीत मदत करणाऱ्यांचा सत्कार आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय आणि ‘इनक्रेडिबल पुणे ग्रुप ‘ या संस्थेतर्फे ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आला .

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी डॉ निहाल मयूर ,इनक्रेडिबल पुणे चे प्रतिनिधी असिफ बागवान , आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय च्या प्राचार्य डॉ शैला बुटवाला यावेळी उपस्थित होते.

एनडीआरएफ ,एसडीआरएफ ,डॉक्टर्स ,समाजसेवक यांचा सत्कार्यार्थींमध्येसमावेश होता . सत्कारारार्थींमध्ये कर्नल पी मराठे ,बिमल नाथवानी ,रुपेश निंबाळकर ,जयप्रकाश पलकुद्दी यांचा समावेश होता .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: