पश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसामाजिक संस्था

टांगेवाला कॉलनीतील पूरग्रस्तांना मुस्लीम सहकारी बँकेची मदत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – टांगेवाला कॉलनीतील पूरग्रस्तांना मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँके तर्फे दैनंदिन उपयोगाचे आणि सणाला उपयोगी पडणारे कपडे, तसेच सतरंजी ची मदत करण्यात आली.

बँकेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते 150 पूरग्रस्तांना ही मदत देण्यात आली.3 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम टांगेवाला कॉलनी ( अरण्येश्वर ) येथे झाला. मशकूर शेख, उमर शरीफ शेख, नितीन गोराडे,अरिफ शेख, विकी चिकणे, शेरू शेख यांनी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: