रणधुमाळीराज्यवाशिमविदर्भ

अपक्ष उमेदवार विनोद नंदागवळी यांचा अर्ज दाखल

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,( कारंजा वाशीम) – कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा लाड येथे दि 4–10–2019 रोजी 11वाजता विनोद नंदागवळी ह्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

कारंजा मानोरा विधानसभा निवडणुक अंतर्गत विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अपक्ष अर्ज दाखल केला व भुलोडा येथे सकाळी 9 वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनोद नंदागवळी यांनी अभिवादन केले व त्यांच्या विधानसभा उमेदवारी नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: