इतरगुन्हेविश्वपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

Breaking News : ब्रेकिंग न्यूज – पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गोळीबार; परिसरात खळबळ

परदेशी विद्यार्थ्याला चिडवल्याने गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (सांगवी-पुणे) – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील जुनी सांगवी येथील समतानगर जवळ आज सकाळी महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली.

राजकिरण गुट्टे नामक युवकावर हा गोळीबार झाला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

परदेशी नागरिकाला चिडवल्याच्या राग मनात धरत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी गोळीबार केला असून ते फरार झाले आहेत.

पोलिसांशी संपर्क साधला असता जास्तीची माहिती मिळाली नसून लवकरच याविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: