खरेदी करताय? तत्पूर्वी खालील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
खरेदी करताय? तत्पूर्वी वरील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
महाराष्ट्र विश्व न्यूज ,(चिमूर -चंद्रपूर) – लोकशाही प्रक्रियेतील दर पाच वर्षानी येणारी सार्वत्रीक निवडणुक म्हणजे राष्ट्रीय सण होय .त्याकरीता संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा समाज घटकातिल प्रत्येक मतदात्याने आपले हक्क बजवावे . या उद्देशाने भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशा प्रमाणे तसेच जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांच्या आदेशाने चिमूर ७४ निर्वाचण क्षेत्रात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी सुसज्य अश्या रथाने जनजागृतीस सुरूवात झाली आहे .
चिमूर ७४ मतदार संघातील सर्व क्षेत्रात मतदान वाढविण्या करीता जनजागृती वाढावी यासाठी जनजागृती पथका द्वारे विविध प्रकारची उपक्रम राबविल्या जात आहे . याचाच एक भाग म्हणुन दृकश्राव्य यंत्रनेणी सुसज्य अशा चित्र रथाची निर्मीती करण्यात आली आहे .हे चित्ररथ मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर , बस स्टँड , महत्वाची शासकिय कार्यालये , महाविद्यालय इत्यादी ठीकाणी तथा आठवडी बाजारा मध्ये भेट देणार आहे . या रथासोबत स्थानीक लोककलाकार उपस्थित राहुण भजन , गीते सादर करणार आहेत . तसेच कलापथकाच्या माध्यमातुन पथनाटय आणी जागृती गिते सादर होणार आहेत .
मतदान जनजागृती रथाचे रितसर उद्घाटन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांचे हस्ते करण्यात आले . या प्रसंगी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक , नागभिडचे तहसीलदार मनोहर चव्हाण , नायब तहसीलदार विश्वनाथ दरबे , स्वीप कार्यक्रम नोडल अधिकारी उमेश मूदखेडे , सहाय्यक विकास नकाते , सलीम तुर्के , जनार्धन केदार इत्यादी उपस्थित होते .
लोकशाही प्रक्रियेतील दर पाच वर्षानी येणारी सार्वत्रीक निवडणुक म्हणजे राष्ट्रीय सण होय . त्याकरीता संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा समाज घटकातिल प्रत्येक मतदात्याने आपले हक्क बजवावे . या उद्देशाने भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशा प्रमाणे तसेच जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांच्या आदेशाने चिमूर ७४ निर्वाचण क्षेत्रात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी सुसज्य अश्या रथाने जनजागृतीस सुरूवात झाली आहे .
चिमूर ७४ मतदार संघातील सर्व क्षेत्रात मतदान वाढविण्या करीता जनजागृती वाढावी यासाठी जनजागृती पथका द्वारे विविध प्रकारची उपक्रम राबविल्या जात आहे . याचाच एक भाग म्हणुन दृकश्राव्य यंत्रनेणी सुसज्य अशा चित्र रथाची निर्मीती करण्यात आली आहे .हे चित्ररथ मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर , बस स्टँड , महत्वाची शासकिय कार्यालये , महाविद्यालया इत्यादी ठीकाणी तथा आठवडी बाजारा मध्ये भेट देणार आहे . या रथासोबत स्थानीक लोककलाकार उपस्थित राहुण भजन , गीते सादर करणार आहेत . तसेच कलापथकाच्या माध्यमातुन पथनाटय आणी जागृती गिते सादर होणार आहेत .