बुलढाणाराज्यविदर्भ

देऊळगांवराजा येथे धडकला तहसिल कार्यालयवर स्पर्धा पारीक्षा विदयार्थीचा मोर्चा

Spread the love

गजानन कायंदे, (देऊळगावराजा-बुलढाणा) – महाराष्ट्र शासनाची भरती खाजगी कंपनी महापरिक्षा पोर्टल घेत आहे . या मध्ये गैर प्रकार होतांना दिसत आहे पारीणामी होतरूक विद्यार्थीचे नुकसान होत आहे. त्या मुळे सदर महापरिक्षा पोर्टल तात्काळ बंद कारण्यात यावे. सध्या सुरू असलेली पोलीस भरतीमध्ये आतापर्यत सर्वात कमी जागा असलेली भरती पार पडत आहे.

सदर भरती मध्ये जागा वाढवून मिळाव्यात व सदर परिक्षा ही महापोर्टल व्दारे ऑनलाईन पध्दतीने न घेता ही परीक्षा लोकसेवा आयोग किंवा जिल्हा परिषदच्या नियंत्रणात व पोलीस भरती पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधिक्षक यांच्या नियंत्रणान घेण्यात यावी सदर उत्तर पत्रिका तपासणी अनुक्रमे जिल्हाअधिकारी यांच्या नियंत्रनात करण्यात यावे.

प्रमाणे १:१५ ठेवण्यात यावे व आतापर्यत झालेल्या महापरिक्षा पोर्टल ने घेतलेल्या परिक्षा रद्द करण्यात यावे व त्याच परिक्षा ऑफलाईंन घेण्यात यावे.

असा निवेदनाचा तात्काळ निर्णय सरकारने घ्यावा अशी मागनी स्पर्धा विदयार्थी व राजकिय पुढास्याचा समावेश सुध्दा आहे या निवेदन देताना डॉ रामप्रसाद शेळके गजानन पवार राजु चित्ते अरविंद खांडेभाराड प्रल्हाद देशमुख सर सोसे सर अनिल दंदाले शरद दुनगाहु यांच्या सह अनेक कार्यकरत्याची स्वाक्षरी सुध्दा आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: