उत्तर महाराष्ट्रऔरंगाबादकोकणपश्चिम महाराष्ट्रप्रशासनमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भUncategorized

खा.असदुद्दिन औवेसी नाॅट रिचेबल! जलील यांच्यावर नाराजी ?

Spread the love

औरंगाबाद (प्रतिनिधी) – खा.ईमतियाज जलील निवडून आले व महाराष्ट्रा एमआयएमचे अध्यक्ष झाल्यानंतर स्वःपक्षातील नेत्यांबरोबर वाद विवाद तसेच वंचित बहुजन आघाडी सोबत युती तोडण्याचा निर्णय परस्पर व नकळवता घेतला यामुळेच असदुद्दिन औवेसी नाराज असून औवेसी यांनी खा.जलील यांना “तुमने जो रायता फैलाया हैं, उसे तुम ही साफ करों” अश्या स्पष्ट शब्दात सुनावले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युती तोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता खा.औवेसी यांच्या कडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही. जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यास जलील जबाबदार आहेत अशी पक्षता दबक्या आवाजात चर्चा आहे.

पत्रकारांनी एमआयएमच्या इतर नेत्यांच्या मार्फत औवेसी यांच्या सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता नेत्यांचाही संपर्क औवेसी यांच्या सोबत होऊ शकला नाही.

संपण्यापूर्वी खालील ९ कुपन कोड पहा आणि ८०% पर्यंत बचत करा!

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: