परभणीमराठवाडाराज्य

शामराव गोंगे भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त, पोहेटाकळी येथील गावकर्यांनी केले जंगी स्वागत

Spread the love

महाराष्ट्र विश्‍व न्यूज, (पाथरी) ः- पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील सुपुत्र शामराव आसाराम गोंगे हे भारतीय सेन्यदलातुन आपली 26 वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले.आज दी 4 सप्टेंबर बुधवार रोजी आपल्या गावी परतले.त्यांचे स्वागत गावकर्यांनी ढोल-ताश्या वाजवुन तर महीलांनी त्यांना ओवाळणी करत भर पावसात गावकर्यांनी पुष्पहार तर कोणी पुष्पगुच्छ देवुन त्यांचे जंगी स्वागत केले.त्याच बरोबर शामराव गोंगे यांचे स्वागत ग्रामपंचायतीच्या वतिने सरपंच भागवत कुल्थे, उपसरपंच विलास गोंगे,प्रमोद गोंगे,अमोल गोंगे,गोपीनाथ उजगरे,मराठवाडा टीव्ही प्रतीनीधी लक्ष्मण उजगरे आदींनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: