अहमदनगरइतरउत्तर महाराष्ट्ररणधुमाळीराज्य

रासपच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी भाउसाहेब उघडे यांची निवड; ग्रामस्थांकडुन नागरी सन्मान

Spread the love

सुनिल नजन, (अहमदनगर) – जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समिती वर स्विक्रुत सदस्य म्हणून मोहनराव पालवे यांची आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाथर्डी तालुका अध्यक्षपदी भाउसाहेब उघडे यांची निवड झाल्याबद्दल कोपरे ग्रामस्थ, जयमल्हार यूवा ग्रुप व बाबिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जगदीश सोलाट हे होते. प्रथम सत्कार मुर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. अहिल्याबाई होळकर यांच्या पुंण्यतीथीचे औचित्य साधुन या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अहिल्यादेवीना अभिवादन करून अनेक मांन्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. शंकर उघडे, अण्णा दगडखैर, संभाजी उघडे, आदिनाथ पांढरे, नवनाथ आव्हाड, म्हातारदेव उघडे, पोपट वाघमोडे, विष्णु उघडे, मळू उघडे, अण्णा उघडे, सोपान ऊघडे, माने यांनी विषेश परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: