उत्तर महाराष्ट्रकोकणगरजवंतदातापश्चिम महाराष्ट्रप्रशासनमदतीचा हातमराठवाडामुंबईयोजनारणधुमाळीराज्यविदर्भसामाजिकसामाजिक संस्था

भाजप सरकार कडून ओबीसींचे आरक्षण हटवण्याच्या हालचाली – प्रकाश आंबेडकर

Spread the love

पुणे –   पुण्यात पत्रकारांशी बोलताना  भाजप सरकारवर सडकून टीका केली व पुढे आरक्षित वर्गाने सावध राहण्याची हीच वेळ आहे असे सांगितले , महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील निवडणुका संपल्यानंतर पूर्ण सत्ता हातात आल्यानंतर आरक्षण काढून घेण्यात येईल असा दावा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

आरक्षित वर्गाने सावध होण्याची हीच वेळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी देशातील आरक्षण धोक्यात आलं असल्याचं सांगितलं. “ज्यांना आरक्षण मिळतंय त्या सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे मुफ्ती मेहबूबा यांना वापरत काश्मीरमध्ये पाय रोवला आणि नंतर कलम ३७० काढून घेतलं त्याप्रमाणे सत्ता आल्यानंतर आरक्षण काढून घेतलं जाईल”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: