उत्तर महाराष्ट्रकोकणगरजवंतप्रशासनमदतीचा हातमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

महाराष्ट्रातील ख्रिश्चन धर्मगुरूंचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

Spread the love

मुंबई –  महाराष्ट्रातील ख्रिश्चन धर्मियांनी वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा वंचित बहुजन आघाडी कडे ओबीसी , अलपसंख्यक समाज भरपूर  प्रमाणात येत आहे . काँग्रेस व राष्ट्रवादीने अल्पसंख्याक व ओबीसी समजला फक्त निवडणूक पुरते वापरून घेतले त्यामुळेच आता समाजातील विविध घटक वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देत आहेत .आता यातच ख्रिश्चन धर्मगुरू डॉ लालबहादूर कांबळे आणि महाराष्ट्रातील सर्वच बिशप यांनी वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची काल भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे.

हिंदू धर्मातील अलुतेदार बलूतेदार तथा ओबीसी आणि मुस्लिम तसेच बौद्ध आणि लिंगायत तसेच शिख धर्माचे लोकं वंचित बहूजन आघाडीच्या वाढीसाठी आणि ऊज्वल भविष्यासाठी झटतं आहेत,ही सर्व धर्म समभावाची ऐकी बघून ख्रिश्चन धर्मगुरू यांनी सुद्धा वंचित बहूजन आघाडीच्या सोबतं अशी भूमिका घेतली आहे .

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: