इतरकोल्हापूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसामाजिक संस्था

श्री गुरुदत्त महिला बचत गटाची मिरज येथील पूरग्रसतांना मदत वाटप

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक संस्था,व्यक्ति,संघटना मदत करीत आहेत.महिलांना सक्षम बनविणारे महिला बचत गट सुद्धा यात सहभागी होत आहेत ही विशेष आनंदाची बाब आहे.

श्री गुरुदत्त महिला बचत गटाच्या महिला सदस्यांनी मिरजेतील हौदाचा मळा, वेताळनगर, वखार येथे जीवनावश्यक वस्तु, पीठ, डाळ, नवे कपडे, ब्ल्यांकेट, मच्छर अगरबत्ती यांच्या किटचे वाटप केले.

या प्रसंगी सरोज कर्वेकर, विभावरी धावडे, निर्मला औटे, स्वरूपराणी बनसोडे, शुभांगी चव्हाण, भारती जाधव, प्रशंसा देशपांडे, ज्योती भामे, जयश्री हवालदार, चौहान, माधुरी जाधव, वनिता आवटे आदी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: